Monday, May 12, 2014

महत्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस Important national and international days

राष्ट्रीय दिवस (Rashtriy Divas)
राष्ट्रीय युवा दिन - १२ जानेवारी
सेना दिवस - १५ जानेवारी
प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी
हुतात्मा दिन - ३० जानेवारी
राष्ट्रीय विज्ञान दिन - २८ फेब्रुवारी
राष्ट्रीय सागरी दिन - ५ एप्रिल
महाराष्ट्र दिन - १ मे
राष्ट्रीय एकता दिन - १३ मे
भारत छोडो - ९ ऑगस्ट
स्वातंत्र दिन - १५ ऑगस्ट
शिक्षण दिन - ५ सप्टेंबर
हवाईदल दिन - ८ ऑक्टोबर 
टपाल दिन - ९ ऑक्टोबर
राष्ट्रीय एकता दिन - ३१ ऑक्टोबर 
बाल दिन - १४ नोव्हेंबर
नौदल दिन - ४ डिसेंबर
ध्वज दिन - ७ डिसेंबर
किसान दिन - २३ डिसेंबर
वन्यजीव सप्ताह - १ ते ७ ऑक्टोबर
राष्ट्रीय पर्यावरण जागृती महिना - १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर


आंतरराष्ट्रीय दिवस (Aantrarashtriya Divas)
आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन - २६ जानेवारी
जागतिक महिला दिन - ८ मार्च
जागतिक अपंग दिन - १६ मार्च
जागतिक वनदिन - २१ मार्च
जागतिक आरोग्य दिन - ७ एप्रिल
वसुंधरा दिन - २२ एप्रिल
जागतिक कामगार दिन - १ मे
जागतिक रेडक्रॉस दिवस - ८ मे
राष्ट्रकुल दिवस - २४ मे
जागतिक पर्यावरण दिवस - ५ जून
हिरोशिमा दिवस - ६ ऑगस्ट
जागतिक साक्षरता दिन - ८ सप्टेंबर
जागतिक पर्यटन दिन - २७ सप्टेंबर
जागतिक मानक दिन - १४ ऑक्टोबर
जागतिक अन्न दिन - १६ ऑक्टोबर
संयुक्त राष्ट्रसंघ दिन - २४ ऑक्टोबर
ऑक्टोबर क्रांती दिन - ७ नोव्हेंबर
मानव हक्क दिन - १० डिसेंबर 

No comments:

Post a Comment