Monday, May 12, 2014

MPSC Sample Question Paper 11

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न

१) चिकुनगुनिया हा रोग _______ पासून होतो.
१) विषाणू   २) जीवाणू  ३) आदिजीव  ४) कवक

२) खालीलपैकी कोणत्या समूहातील दोन जीवनसत्त्वे पाण्यात द्रावणीय आहेत.
१) अ, ड      २) ब, क    ३) ई, के    ४) यापैकी नाही

३) कोणत्या समूहातीय जीवनसत्त्वे पाण्यात द्रावणीय नाहीत, मात्र मेदात (Fats) विरघळतात?
१) अ, ब, क, ड    २) अ, ड, ई, के     ३) अ, ब, ड, के     ४) अ, ब, ड, ई

४) मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास सर्वाधिक ऊर्जा मिळते?
१) कार्बोहायड्रेटस  २) प्रथिने   ३) जीवनसत्त्वे   ४) यापैकी नाही

५) निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे?
१) अ   २) ब   ३) क   ४) ड

६) 'ब' जीवनसत्त्व समूहात (B-complex) एकून किती जीवनसत्त्वांचा समावेश होतो?
१) ६   २) ८   ३) १०   ४) १२

७) शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचय क्रियेच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले 'कॅल्शिफेरॉल' (Calciferol) ... नावाने ओळखले जाते.
१) जीवनसत्त्व 'अ'  २) जीवनसत्त्व 'ब'  ३) जीवनसत्त्व 'क'  ४) जीवनसत्त्व 'ड'

८) जननक्रियेशी संबधित असलेले जीवनसत्त्व 'ई' कोणत्या शास्त्रीय नावाने प्रचलित आहे?
१) रेटीनॉल   २) कॅल्शिफेरॉल   ३) टोकोफेरॉल   ४) थायमिन

९) अँटिऑक्सिडंट (Antioxident) म्हणून खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व कार्यरत असते?
१) Vit-A   २) Vit-C   ३) Vit-D   ४) Vit-E             

१०) जखमेमधील रक्त गोठण्याच्या क्रियेत ________ हे जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका निभावते.

१) Vit-A   २) Vit-C   ३) Vit-D   ४) Vit-K     

११) अतिमध्यसेवनामुळे _____ या जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार जडतो.
१) थायमिन (B-1)   २) नियासिन (B-5)   ३) बायोटीन (B-7)   ४) रायबोफ्लेविन (B-2)

१२) खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
अ) कुष्ठरोग हा आनुवंशिक रोग आहे ब) कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूपासून होतो
क) डॉ. हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचा जीवाणू शोधला. ड) कुष्ठरोग हा संक्रामक रोग आहे.
१) अ    २) ब    ३) क    ४) ड

१३) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात _________ या वर्षापासून राबविण्यात येतो.
१) १९६५   २) १९७०   ३) १९८३   ४) १९९०

१४) राऊस सार्कोमा या विषाणूमुळे (RSV) ________ हा रोग उद्भवतो.
१) कर्करोग   २) कुष्ठरोग   ३) हत्तीरोग   ४) हिवताप

१५) प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स या परजीवामुळे _____ हा रोग होतो.
१) कर्करोग   २) कुष्ठरोग   ३) हत्तीरोग    ४) हिवताप

१६) हत्तीरोग _______ हा डास चावल्याने होतो.
१) क्युलेक्स   २) प्लाझमोडियम   ३) ‍‍अँनाफिलेस   ४) यापैकी नाही

१७) अ‍नाफिलेस डासाची मादी चावल्याने _______ या रोगाच्या परजीवाचे संक्रमण होते.
१) हिवताप   २) संधीवात   ३) कर्करोग   ४) यापैकी नाही

१८) HIV या एड्सच्या विषाणूमध्ये कोणते जनुकिय आल्म आढळते?
१) DNA     २) RNA     ३) दोन्ही बरोबर     ४) दोन्ही चूक     

१९) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता ________ हा रोग होतो.
१) अॅअनिमिया (पंडूरोग)     २) कावीळ    ३) गलगंड    ४) युरेमिया

२०) इन्शुलिन या संप्रेरकाअभावी _______ हा रोग होतो.
१) मधुमेह   २) कावीळ   ३) गलगंड    ४) यापैकी नाही

१) १  २) २  ३) २  ४) १  ५) १  ६) २  ७) ४  ८) ३  ९) ४  १०) ४ 
११) २  १२) १  १३) ३  १४) १  १५) ४  १६) १  १७) १ १८) २  १९) १  ३०) १

No comments:

Post a Comment