Monday, May 12, 2014

MPSC Sample Question Paper 12

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न 
१) २००८ या वर्षी महाराष्ट्रातील _____ या शहरास तीनशे वर्षे पूर्ण झाली.
१) नांदेड     २) नागपूर   ३) चंद्रपूर    ४) औरंगाबाद

२) २००९ या वर्षी महाराष्ट्रातील ________ या शहरास तीनशे वर्षे पूर्ण झाली.
१) नांदेड     २) नागपूर   ३) चंद्रपूर    ४) औरंगाबाद

३) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
१) १ मे १९६०    २) १ मे १९६१     ३) १ मे १९६२      ४) १ मे १९६३

४) महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?
१) औरंगाबाद    २) नाशिक    ३) कोल्हापूर    ४) जळगाव

५) ऑक्टोबर २०१० मध्ये ______ या जिल्ह्यास 'महाराष्ट्राची पर्यटन राजधानी' हा किताब बहाल करण्यात आला.
१) औरंगाबाद    २) नाशिक    ३) नागपूर    ४) वर्धा

६) महाराष्ट्राचा 'राज्यपक्षी' कोणता?
१) मैना     २) भारव्दाज     ३) हरियाल     ४) मोर

७) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?
१) मुंगूस     २) शेकरू खार    ३) बिबट्या    ४) पांढरा वाघ

८) ऑक्टोबर २००८ मध्ये महाराष्ट्रातील चांदोली व कोयना परिसरात _______ या व्याघ्र प्रकल्पास केंद्र शासनाने अधिकृत मंजुरी दिली.
१) सह्याद्री    २) अजिंक्यतारा    ३) माळढोक    ४) हिमाद्री

९) महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात _______ येथे व्याघ्र प्रकल्प आहे.
१) माळढोक     २) मेळघाट     ३) पेंच     ४) ताडोबा 

१०) सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील _______ हे अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे.
१) कर्णाळा      २) अकलूज      ३) माळढोक      ४) मेळघाट

११) महाराष्ट्रात एकून क्षेत्रफळापैकी अभयारण्याखालील क्षेत्र केवळ _______ टक्क्यांच्या आसपास आहे.
१) १       २) २      ३) ५        ४) १०

१२) पुण्यातील सी-डॅक येथे विकसित होत असलेला भारताचा सुपर महासंगणक कोणता?
१) परम      २) परमयुवा      ३) विजय      ४) भारत 

१३) पुण्यातील सी-डॅक येथे विकसित झालेला भारताचा पहिला महासंगणक कोणता?
१) परम       २) परमयुवा      ३) विजय     ४) भारत

१४) २९ सप्टेंबर २०१० रोजी 'युनिक' आयडेंटिफिकेशन नंबर-आधार योजनेचा शुभारंभ कोणत्या जिल्ह्यात झाला?
१) नागपूर     २) चंद्रपूर     ३) नंदूरबार     ४) गडचिरोली

१५) महाराष्ट्रातील _______ जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे १५० मेगावॅट क्षमतेचा महासौर ऊर्जा प्रकल्प विकसित होत आहे.
१) धुळे       २) नंदूरबार    ३) गडचिरोली     ४) चंद्रपूर

१६) महाराष्ट्रात समुद्रकिनार्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यतील _____ येथे पूर्णत्वास आला आहे.
१) मंडनगड      २) चिपळूण      ३) गुहागर      ४) दापोली

१७) महाराष्ट्रातील ______ या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही.
१) मुंबई शहर     २) मुंबई उपनगर     ३) ठाणे      ४) नंदूरबार

१८) महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांपैकी ______ व _______ या दोन जिल्ह्यांत जिल्हा परिषदा नाहीत.
१) मुंबई शहर ओ मुंबई उपनगर     २) मुंबई शहर व ठाणे    ३) मुंबई उपनगर व ठाणे    ४) रायगड व ठाणे      

१९) कापूस उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील ______ हा जिल्हा 'पांढरे सोने पिकविणारा जिल्हा' म्हणून ओळखला जातो.
१) नागपूर       २) अकोला      ३) भंडारा      ४) यवतमाळ

२०) भंडारा जिल्ह्यातील ______ येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे.
१) वाडी       २) तुमसर       ३) अड्याळ       ४) जवाहरनगर

उत्तर :
१) २  २) १  ३) १  ४) ३  ५) १  ६) ३  ७) २  ८) २  ९) २  १०) ३ 
११) २  १२) २  १३) १  १४) ३  १५) १  १६) ३  १७) १  १८) १  १९) ४  २०) ४

No comments:

Post a Comment