Saturday, May 17, 2014

MPSC Sample Question Paper 15

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न
 
१) पेरियार रामस्वामी नायकर यांनी _________ या राज्यात अस्पृश्यता निर्मुलनाची चळवळ उभारली होती.
१) कर्नाटक       २) आंध्र प्रदेश     ३) तामिळनाडू       ४) केरळ
 
२) महाराष्ट्रात आदिवासी विभागाची स्थापना कधी करण्यात आली?
१) १९७२       २) १९७५      ३) १९८३       ४) १९९२
 
३) १८५५ च्या अँग्लो-अफगाण युद्धात शहीद झालेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांना मुंबईत फंड गोळा करून कोणी आर्थिक मदत केली?
१) बाळशास्त्री जांभेकर    २) लोकमान्य टिळक      ३) डॉ. भाऊ दाजी लाड     ४) दादाभाई नौरोजी
 
४) ______ या वर्षी कर्नाटकातील बेळगाव येथे 'संयुक्त महाराष्ट्र समितीची, स्थापना करण्यात आली?
१) १९४२       २) १९४६       ३) १९५०        ४) १९५५   
 
५) 'ग्रामगीता' लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव ___________
१) डेबुजी झिंगरोजी जानोरकर  २) माणिक बंडोजी ब्राह्मभट  ३) माणिक बंडोजी तुकडोजी  ४) यापैकी नाही.
 
६) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुध्द कोणी परिषद भरविली होती?
१) वि. रा. शिंदे      २) महात्मा फुले     ३) धों. के. कर्वे       ४) गो. ग. आगरकर     
 
७) १९३८ साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली?
१) महात्मा गांधी     २) साने गुरुजी     ३) महात्मा फुले    ४) वि. जक. शिंदे
 
८) जातिव्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण समाजरचनेची पुनर्मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम _______ या समाजसुधारकाने मांडला.
१) महात्मा फुले    २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर   ३) महर्षी शिंदे    ४) राजा राममोहन रॉय 
 
९) १९९२ मध्ये पुण्यातील फर्ग्युसण कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राम्हण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम कोणी आयोजित केला होता?
१) वि. रा. शिंदे       २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर    ३) धों. के. दर्वे     ४) शाहू महाराज
 
१०) महाराष्ट्राची उपराजधानी ________ ही आहे.
१) मुंबई     २) अमरावती    ३) नागपूर     ४) नाशिक 

११) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
१) २९       २) २८      ३) ३५     ४) यापैकी नाही
 
१२) पेंच नदीचा उगमस्थान कोठे आहे?
१) अमरकंटक (मध्यप्रदेश)   २) छिंदवाडा (मध्यप्रदेश)   ३) जबलपुर (मध्यप्रदेश)  ४) उज्जैन (मध्यप्रदेश)
 
१३) ________ धरणास महाराष्ट्राची भाग्यरेखा गणले जाते.
१) गंगापूर    २) दारणा     ३) कोयना      ४) पानशेत
 
१४) महाराष्ट्राच्या उत्तरेस हा ________ प्रदेश आहे.
१) उत्तर प्रदेश      २) मध्यप्रदेश      ३) राजस्थान      ४) छत्तीसगढ 
 
१५) 'जायकवाडी' जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
१) अकोला      २) औरंगाबाद      ३) सातारा        ४) बुलडाणा
 
१६) लेक टॅपिंग प्रकल्पाचे मुख्य अभियंता कोण आहे?
१) पृथ्वीराज चव्हाण   २) दीपक मोडक   ३) राज कुटे   ४) यापैकी नाही
 
१७) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
१) अहमदनगर     २) अकोला     ३) नाशिक      ४) पुणे
 
१८) पं. जवाहरलाल नेहरू यांनी कोणता ग्रंथ अहमदनगर तुरुंगात लिहिला?
१) भारताचा शोध    २) डिस्कव्हरी ऑफ इंडिया   ३) साईबाबा     ४) १ आणि २
 
१९) औरंगाबाद जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात जगप्रसिध्द लेणी आहे?
१) गंगापूर      २) पैठण     ३) सोयगाव     ४) सिल्लोड
 
२०) सर्वाधिक साखर कारखाने या जिल्ह्यात आहे.
१) कोल्हापूर      २) गडचिरोली     ३) अहमदनगर      ४) अकोला

उत्तर :
१) ३  २) ३  ३) ३  ४) २  ५) ५  ६) १  ७) २  ८) १  ९) १  १०) ३   
११) ३  १२) २  १३) ३   १४) २   १५) २   १६) २   १७) १   १८) ४   १९) ४  २०) ३

No comments:

Post a Comment