Wednesday, May 21, 2014

MPSC Sample Question Paper 18

नमुना प्रश्न

१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण कोणते?
१) अमरावती     २) अकोला     ३) औरंगाबाद      ४) नागपुर

२) सर्वप्रथम महाराष्ट्रात १९७२ - ७३ साली सुरू झालेल्या रोजगार हमी योजनेत ________ वर्षांवरील अकुशल श्रीमिकांना काम दिले जाते.
१) १५       २) १६      ३) १८       ४) २१ 

३) पारस (ता. _________) येथे राष्ट्रीय औद्योगिक विद्युतकेंद्र आहे.
१) बाळापुर      २) बार्शीटाकळी      ३) मूर्तिजापूर       ४) अकोट

४) नियोजन आयोगाच्या मते भारतात ______ कॅलरीजपेक्षा कमी उपभोग घेणाऱ्या शहरी भागातील व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात.
१) २१००       २) २२५०       ३) २४००      ४) २६००

५) चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्याल आहे?
१) अमरावती     २) कोल्हापूर      ३) पुणे       ४) सातारा

६) आय. टी. उद्योगातील आघाडीमुळे भारतातील __________ हे शहर 'सिलिकॉन' पठार' म्हणून ओळखले जाते.
१) अहमदाबाद        २) बंगळूरू      ३) चेन्नई      ४) नागपूर

७) राष्ट्रसंत तुकडोजी महारांचा जन्मगाव आहे.
१) मोझरी     २) यावती      ३) मोर्शी      ४) अचलपूर

८) २००४ - ०९ या काळातील भारताच्या व्यापार धोरणात २००९ पर्यंत भरताचा जागतिक व्यापारातील वाटा _____ इतका वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
१) १ टक्के       २) १.५ टक्के     ३) २ टक्के     ४) २.५ टक्के

९) महाराष्ट्रातील हे शहर मध्यवर्ती ठिकाणावर आहे.
१) नागपूर      २) अकोला      ३) पुलगांव      ४) वर्धा

१०) ______ हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
१) राष्ट्रपती     २) पंतप्रधान    ३) अर्थमंत्री     ४) नियोजन मंत्री 

११) औरंगाबाद या शहरास _______ असे म्हणतात.
१) सात दरवाजांचे शहर    २) पन्नास दरवाजांचे शहर    ३) बावन्न दरवाजांचे शहर    ४) यापैकी नाही

१२) लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता _______ हे सर्वांत विरळ लोकसंख्येचे राज्य असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
१) सिक्कीम      २) अरुणाचल प्रदेश     ३) मिझोराम       ४) आसाम

१३) महालक्ष्मी (अंबाबाई) प्राचीन मंदीर आहे.
१) तुळजापूर       २) सोलापूर      ३) कोल्हापूर      ४) लातूर

१४) पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष असतात, तर ______ हे राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
१) पंतप्रधान     २) राष्ट्रपती     ३) केंद्रीय अर्थमंत्री     ४) वित्तसचिव

१५) गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे?
१) दिल्ली     २) मुंबई      ३) जम्मू     ४) बांद्रा

१६) भारतात खालील पैकी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्राने नेमली होती?
१) न्या. भगवती समिती     २) न्या. सरकारिया आयोग    ३) रेखी समिती     ४) एल. के. झा. समिती

१७) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
१) हिंगोली      २) बीड      ३) वेरूळ औरंगाबाद     ४) नाशिक

१८) १९८३ साली नेमण्यात आलेला न्या. सरकारिया आयोग खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित होता?
१) कर सुधारणा     २) केंद्र-राज्य संबंध    ३) बँकिंग सुधारणा    ४) साखर उद्योग

१९) लोकसंख्याविषयक राष्ट्रीय धोरणांनुसार (२०००) ______ या वर्षापर्यंत लोकसंख्या वाढ स्थिर करण्याचे ठरविण्यात आले.
१) २०२०      २) २०३०      ३) २०४६        ४) २०५०

२०) देशात सध्या _________ वा त्यापुढील वयोगटातील व्यक्तींचा साक्षरतेचा निकष लावण्यासाठी विचार केला जातो.
१) १ वर्षे      २) ७ वर्षे     ३) ९ वर्षे     ४) ११ वर्षे

उत्तर :
१) २  २) ३  ३) १  ४) १   ५) १  ६) २   ७) २   ८) २  ९) १  १०) २    
११) ३  १२) २  १३) ३   १४) १   १५) २   १६) १   १७) ४   १८) २   १९) ३  २०) २ 

No comments:

Post a Comment