Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 4

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).


नमुना प्रश्न
१) मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार (स्टॉक एक्स्चेंज) कोणत्या वर्षी स्थापन झाला?
१) १८६१      २) १८७७     ३) १९०१     ४) १९५१
२) ______ या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे.
१) १ एप्रिल १९३५      २) १५ ऑगस्ट १९४७    ३) १ जानेवारी १९४९    ४) २६ जानेवारी १९५०
३) भारतीय लोकसभेने ________ रोजी राज्य वित्तीय महामंडळ कायदा संमत केला.
१) १ जानेवारी १९४९    २) २६ जानेवारी १९५०    ३) २८ सप्टेंबर १९५१     ३) १ एप्रिल १९५२
४) गुंतवणूक, आयात व उत्पादन यावरील अनावश्यक बंधने व नियंत्रणे तसेच परवाने काढून टाकण्याची क्रिया म्हणजे आर्थिक उदारीकरण या संकल्पनेची व्याख्या कोणी केली आहे?
१) पिटर ड्रकर     २) डॉ. एम. रामाजेनेयलू     ३) अॅडम स्मिथ    ४) दीपक नय्यर
५) मे १९९१ मध्ये भारताचा वार्षिक आर्थिक वृद्धी दर _____ इतका होता.
१) ०.६ टक्के     २) १.२ टक्के     ३) २.३ टक्के     ४) २.६ टक्के
६) भारतात निर्गुंतवणूक धोरणासंबंधी विचार करून उपाययोजना सुचविण्यासाठी १९९३ मध्ये _______ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
१) एस. चक्रवर्ती     २) सी. रंगराजन     ३) नरसिंहन    ४) सुबीमल दत्त
७) ऑगस्ट १९९६ मध्ये भारतात _______ यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली.
१) अरुण शौरी     २) डॉ. मनमोहनसिंग    ३) जी. व्ही. रामकृष्ण    ४) सी. रंगराजन
८) भारतात सर्वप्रथम निर्गुंतवणूक मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते?
१) पी. व्ही. नरसिंहराव    २) डॉ. मनमोहनसिंग    ३) मुरासोली मारन     ४) अटल बिहारी वाजपेयी
९) भारताचे पहिले निर्गुंतवणूक मंत्री म्हणून कोणी काम पाहिले?
१) अरुण शौरी     २) डॉ. मनमोहनसिंग     ३) मुरासोली     ४) कमलनाथ
१०) १५ एप्रिल १९९४ रोजी भारताने डंकेल प्रस्तावावर _____ या ठिकाणी स्वाक्षरी केली.
१) जिनेव्हा      २) हवाना      ३) मोरोक्को      ४) पॅरिस
११) अविकसित देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी प्रामुख्याने ______ या पद्धतीचा वापर केला जातो.
१) उत्पादन     २) उत्पन्न      ३) खर्च      ४) सर्व पर्याय बरोबर
१२) अमेरिका, इंग्लंड या प्रगत देशांत राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी _______ पद्धती प्रामुख्याने वापरली जाते.
१) उत्पादन      २) उत्पन्न      ३) खर्च      ४) सर्व पर्याय बरोबर
१३) १९५५ पासून भारतात _______ हि संस्था राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे कार्य दरवर्षी पार पडते.
१) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया  २) केंद्रीय सांख्यिकी संघटना  ३) स्टेट बँक ऑफ इंडिया  ४) सेबी
१४) भरतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी संघटना ______ या पद्धतीचा वापर करते.
अ) उत्पादन पद्धती, ब) उत्पन्न पद्धती,  क) खर्च पद्धती
१) फक्त अ      २) फक्त अ आणि ब      ३) फक्त अ आणि क     ४) अ, ब, क सर्व बरोबर
१५) ______ या स्वरुपात मिळणारा मोबदला राष्ट्रीय उत्पन्नात गृहित धरला जात नाही.
१) खंड      २) व्याज      ३) मजुरी      ४) निवृत्ती वेतन
१६) ______ प्रक्रियेत मुक्त व्यापार व गुंतवणुकीवरील सर्व बंधने झुगारून दिली जातात.
१) खासगीकरण       २) उदारीकरण      ३) जागतिकीकरण     ४) निर्गुंतवणूक
१७) देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजे जागतिकीकरण अशी जागतिकीकरणाची व्याख्या कोणी केली?
१) एम. एन. श्रीनिवासन     २) दीपक नय्यर      ३) पिटर ड्रकर     ४) डी. आर. पेंडसे 
 १८) आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे _______
१) उदारीकरण     २) खासगीकरण      ३) जागतिकीकरण       ४) निर्गुंतवणुरण
१९) आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस ________ बेकारी म्हणतात.
१) चक्रीय      २) मंदीस      ३) हंगामी     ४) प्रच्छत्र
२०) अनैच्छिक बेकारी म्हणजेच _______ बेकारी.
१) हंगामी     २) छुपी       ३) तांत्रिक      ४) खुली
१) २  २) ३  ३) ३  ४) २  ५) १  ६) २  ७) ३  ८) ४  ९) १  १०) ३
११) १  १२) २  १३) २  १४) २  १५) ४  १६) ३  १७) २  १८) १  १९) १  २०) ४      

No comments:

Post a Comment