Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 7

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न MPSC


१) कवकवर्गीय वनस्पतींमधील पेशींची पेशीभित्तिका _______ या जटील शर्करेपासून बनलेली असते.
१) सुक्रोज     २) सेल्यूलोज      ३) ग्लुकोज    ४) कायटिन  
२) पँथेरा टायग्रिस हे _______ या प्राण्याचे शास्त्रीय नाव आहे.
१) सिंह      २) वाघ     ३) हत्ती      ४) मांजर 
 ३) ताकामध्ये ________ हे जीवाणू असतात.
१) बॅलेनोग्लॉसस    २) स्टॅफिलोकॉकस       ३) लॅक्टोबॅसिलाय     ४) अॅझेटोबॅक्टर  
४) प्रोटोकॉर्डाटा (हेमिकॉर्डाटा) या संघातील प्राणी __________ या अवयावव्दारे श्वसन करतात.
१) नाक      २) कल्ले     ३) त्वचा      ४) कल्लाविदरे 
 ५) खालीलपैकी _______ हे स्नायू ऊतींचे महत्त्वाचे कार्य गणले जाते.
१) समन्वय     २) हालचाल      ३) इंद्रिय समन्वय     ४) स्त्रवन  
६) बिबट्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
१) राना टायग्रीना    २) पँथेरा लिओ    ३) पँथेरा टायग्रीस     ४) पँथेरा पारडस्  
७) संधीपाद (आथ्रोपोडा) प्राण्यांच्या खालोखाल प्राणीसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा संघ कोणता?
१) पोरिफेरा       २) इकायनोडर्माटा      ३) मोलुस्का      ४) स्पंज (सिलेंटराटा) 
८) मानवी रक्तातील लोहित रक्तकणिकांमध्ये आढळणाऱ्या _______ या परजीवी आदिजीवास 'अंत:पेशीय रक्तशोषी परजीव' म्हणून ओळखले जाते.
१) अमिबा      २) एन्टामिबा    ३) प्लाझमोडियम       ४) पॅरॅशियम 
 ९) _______ या आदिजीवामुळे आमांश हा रोग होतो.
१) अमिबा     २) पॅरॅशियम     ३) प्लाझमोडियम     ४) एन्टामिबा 
१०) ________ या आदिजीवामुळे आमांश हा रोग होतो.
१) अमिबा     २) एन्टामिबा    ३) क्यूलेक्स    ४) प्लाझमोडियम 
११) मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात _______ ची महत्त्वाची भूमिका असते.
१) अमिबा     २) एन्टामिबा    ३) क्यूलेक्स डासाची मादी    ४) अॅनाफिलेस डासाची मादी  
१२) ________ हा कृमी अंतःपरजीवी असून त्याला मेंढी व गोगलगाय असे दोन पोशिंदे असतात.
१) प्लॅनेरिया      २) लिव्हरफ्ल्यूक       ३) टेपवर्म      ४) यापैकी नाही  
१३) अॅनिलिडा या प्रनिसंघातील ______ या प्राण्याचे शरीर सुमारे १०० ते १२० खंडांत विभागलेले असते.
१) गांडूळ     २) लीच     ३) नेरीस      ४) टेपवर्म   
१४) शेतीसाठी उपयुक्त असे 'व्हर्मिकम्पोस्ट' हे खत कोणत्या कृमिपासून मिळविले जाते?
१) पायला    २) गांडूळ    ३) नेरीस     ४) लीच  
१५) _______ हा प्रणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे.
१) पोरिफेरा    २) मोलुस्का    ३) आथ्रोपोडा     ४) सिलेंटराटा
 
१६) फायलेरिया या परजीवी कृमिमुळे ______ हा रोग होतो.
१) मलेरिया    २) मुडदूस     ३) हत्तीपाय     ४) अॅस्कॅरिऑसीस
१७) आहारात केशरी डाळीचे प्रमाण अति झाल्यास _______ हा रोग होऊ शकतो.
१) लॅथिरिझम     २) इपिडेमिक ड्रॉप्सी     ३) इडिमा    ४) यापैकी नाही
१८) ______ च्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो.
१) चरबी    २) ट्रायब्युटेरिन    ३) मोहरी तेल     ४) अर्जिमोन
१९) दुधामध्ये _____ ही व्दिवारिक शर्करा असते.
१) माल्टोज     २) लॅक्टोज     ३) सुक्रोज    ४) ग्लुकोज
२०) एड्स या रोगाचे सर्वाधिक महत्त्वाचे लक्षण खालीलपैकी कोणते?
१) वजनात सरासरी १० टक्के घट   २) एक महिन्याहून अधिक काळ निर्घकालीन अतिसार
३) एक महिन्याहून अधिक काळ लांबलेला ताप    ४) वरील सर्व लक्षणे अतिमहत्त्वाची आहेत.
उत्तर :
१) ४  २) २  ३) ३  ४) ४  ५) २  ६) ४  ७) ३  ८) ३  ९) ३  १०) २ 
११) ४  १२) २  १३) १  १४) २  १५) ३  १६) ३  १७) १  १८) २  १९) २  २०) ४

No comments:

Post a Comment