Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 9

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न

१) 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावी आढळणारा महत्त्वाचा रोग म्हणजे __________
१) मुडदूस (rickets)      २) रातधळेपणा    ३) स्कर्व्ही      ४) यापैकी नाही. 

२) रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला _______ हि संज्ञा आहे.
१) सॅनिटशन     २) हायजीन     ३) पूर्वप्रतिरक्षा (Prophylaxis)     ४) यापैकी नाही      

३) फुफ्फुसाचे तंतुभवन या श्वसनरोगास कारणीभूत म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?
१) सिलिका    २) अॅस्बेस्टॉस    ३) दोन्ही बरोबर    ४) यापैकी नाही 

४) तापमानात १0 सें ने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग _________ इतका वाढतो.
१) ०.२ मी/से      २) २ मी/से       ३) ६ मी/से    ४) ११ मी/से  

५) रक्तात युरियाचे प्रमाण वाढल्यास खालीलपैकी कोणता रोग संभवतो?
१) युरेमिया      २) ल्युकेमिया     ३) मायोपिया     ४) यापैकी नाही. 

६) बेरीबेरी, पेलाग्रा, अॅनेमिया हे रोग मानवास कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे उद्भवतात?
१) जीवनसत्त्व 'अ'      २) जीवनसत्त्व 'ब'      ३) जीवनसत्त्व 'क'      ४) जीवनसत्त्व 'इ' 

७) हिरड्या सुजून दातांतून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे?
१) बेरी-बेरी          २) पेलाग्रा           ३) अॅनेमिया          ४) स्कर्व्ही  

८) लोहाच्या कमतरतेमुळे _________ हा रोग उदभवतो.
१) अॅनेमिया      २) पेलाग्रा      ३)  बेरी-बेरी     ४)स्कर्व्ही
९) गाजर या वनस्पतीत _________ हे जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते.
१) जीवनसत्व'अ'      २) थायमिन       ३) जीवनसत्व'क'        ४) यापैकी नाही.
१०) 'करोटीन' तसेच 'रेटीनॉल' या नावाने कोणते जीवनसत्त्व ओळखळे जाते?
१) Vit-A         २) Vit-B           ३) Vit-K              ४) Vit-E        
११) सिरॉसीस (Cirrhosis) हा विकार अतिमद्यप्रश्नामुळे कोणत्या अवयवास होतो?
अ) फुफ्फुस      २) यकृत      ३) लघुआंत्र       ४) जठर
१२) खालीलपैकी कोणते औषध सर्दी या रोगावर उपयुक्त समजले गेले आहे?
१) सिंकोना     २) मॉर्फिन     ३) इन्शुलिन      ४) हेरॉईन
१३) महाराष्ट्रातील नंदूरबारसारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेअभावी ________ हा रोग मोठ्या प्रमाणात होतो.
१) गलगंड        २) अॅनेमिया        ३) रक्तक्षय        ४) क्षय
१४) दंतक्षय (Dental Fluorosis) टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरिनचे मानवी शरीरातील प्रमाण किती टक्के  निश्चित केलेले आहे.
१) ८ पीपीएम       २) ०.८ पीपीएम      ३) ८० पीपीएम      ४) यापैकी नाही
१५) विषमज्वर (Typhoid) या रोगावर खालीलपैकी कोणते प्रतिजैविक प्रभावी औषध म्हणून सिद्ध झाले आहे?
१) क्लोरोमायसिटीन     २) पेनिसिलीन      ३) स्ट्रेप्टोमायसीन     ४) टेट्रासायक्लिन
१६) स्ट्रेप्टोमायसीन हे प्रतिजैविक खालीलपैकी कोणत्या रोगावरील उपचारासाठी विशेष प्रभावी ठरले आहेय
१) घटसर्प      २) न्यूमोनिया      ३) विषमज्वर      ४) क्षयरोग
१७) टि.बी. (Tuberculosis - T.B.) हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे.
१) क्षयरोग      २) घटसर्प      ३) प्लुरिसी     ४) विषमज्वर
१८) प्लुरिसी हा रोग सामान्यतः शरीराच्या कोणत्या भागास होतो?
१) छाती     २) मांडी      ३) मेंदू     ४) मूत्रपिंड
१९) मूत्रपिंडाच्या विकारांवर खालीलपैकी कोणती उपचारपद्धती अवलंबिली जाते?
१) डायलेसिस      २) केमोथेरपी     ३) प्लास्टिक सर्जरी      ४) यापैकी नाही
२०) मूत्रखड्यांचा (Kidney Stone) नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचारापध्ती सर्रास अवलंबिली जाते?
१) लिथोत्रिप्सी (Lithotripsy)     २) केमोथेरपी      ३) स्टोनॉलॉजी        ४) यापैकी नाही          

उत्तर :
१) १  २) ३  ३) ३  ४) ३  ५) १  ६) २  ७) ४  ८) १  ९) १  १०) १ 
११) २  १२) १  १३) १  १४) २  १५) १   १६) ४  १७) १  १८) १  १९) १  २०) १ 

No comments:

Post a Comment