Tuesday, July 1, 2014

पर्यावरणविषयक environmental

हरितगृह वायू
- कार्बन डायॉक्साइड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, क्लेरोफ्लुरोकार्बन या वायूंना हरितगृह वायू (ग्रीन होऊन गॅसेस) म्हणून ओळखले जाते.
- हे वायू सूर्यापासून पृथ्वीवर मिळालेली उष्णता रोखून धरतात.
- हरितगृह परिणामामुळे जागतिक तापमानवाढीचा (ग्लोबल वॉर्मिंग) धोका उदभवतो आहे. कार्बन डायॉक्साइड हा प्रमुख हरितगृह वायू यास सर्वाधिक कारणीभूत आहे.
- महत्त्व : हरितगृह परिणाम मानवी जीवनास हितकारक आहे, कारण या वायूंनी पृथ्वीवरील उष्णता रोखून धरली नसती तर पृथ्वीचे तापमान खूपच कमी होऊन जीवसृष्टीच्या अस्तित्वासच धोका उत्पन्न झाला असता.

ओझोन थर
- वातावरणाच्या स्थितांबर या स्तरावर ओझोन थर आढळतो.
- ओझोन (O2) वायू सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमधील 'UV-B' हा घातक घटक शोषून घेतो.

ओझोन छिद्र
- अतिनील किरणांचे सातत्याने शोषण करत असल्याने वातावरणातील ओझोन थरात घट होतो व ती दीर्घकाळ टिकून राहते. यासच ओझोन छिद्र म्हणतात. उदा. अंटार्क्टिंकावरील ओझोन छिद्र.

पर्यावरणाचे कायदे
- जल (प्रदूषण व नियंत्रण) अधिनियम : १९७४
- हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम : १९८१
- पर्यावरण (संरक्षण) कायदा : १९७

No comments:

Post a Comment