Saturday, July 5, 2014

MPSC Sample Question Paper 38

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) मुंबई येथे स्वत:च्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली?
१) रा. गो. भांडारकर    २) महर्षी वि. रा. शिंदे     ३) महात्मा फुले      ४) गो. ग. आगरकर

२) हिंदूस्थानात राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटीश सरकारने १९१९ मध्ये _______ यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी भारतात पाठविली.
१) लॉर्ड एल्फिन्सटन     २) लॉर्ड मेकॉले      ३) लॉर्ड साऊथबरो     ४) लॉर्ड रिडिंग

३) खालीलपैकी कोणास मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते?
१) नाना शंकरसेथ     २) फिरोजशहा मेहता      ३) लोकमान्य टिळक     ४) भाऊ दाजी लाड

४) हिंदूस्थानात राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९२७ मध्ये _______ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली.
१) सर जॉन सायमन    २) लॉर्ड अटेनबरो      ३) लॉर्ड साऊथबरो     ४) सर विव्हियन

५) १९३० साली नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्त्व कोणी केले?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर     २) दादासाहेब गायकवाड     ३) बाबासाहेब बोले     ४) यापैकी नाही

६) डेबुजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच ......
१) संत तुकडोजी महाराज २) संत गाडगे महाराज ३) संत केवलानंद महाराज ४) संत निरुपानंद महाराज

७) २१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात _______ आंदोलक हुतात्मा झाले.
१) ९        २) १५        ३) ७३        ४) १०६

८) महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना कधी झाली?
१) १९७२        २) १९७५         ३) १९८३        ४) १९९२

९) १९६१ च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली .......
१) मुंबई, मद्रास, कोलकाता     २) मुंबई, कोलकाता, दिल्ली 
३) दिल्ली, मद्रास, कोलकाता   ४) दिल्ली, अहमदाबाद, मुंबई

१०) ______ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले.
१) १९७५       २) १९८०        ३) १९८१        ४) १९९१

११) महाराष्ट्र शासनाच्या _______ विभागामार्फत आदिवासींच्या विविध योजना राबविल्या जातात.
१) सामान्य प्रशासन     २) ग्रामविकास      ३) समाजकल्याण      ४) आदिवासी विभाग

१२) १८६९ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या इस्ट इंडिया असोशिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते?
१) दादाभाई नौरोजी       २) नाना शंकरसेथ      ३) भाऊ दाजी लाड      ४) दादोबा नौरोजी

१३) १९७५ मध्ये ______ या देशात अंतराष्ट्रीय महिला परिषद संपन्न झाली.
१) चीन       २) थायलंड       ३) भारत        ४) मेक्सिको

१४) नागरी भागात एकत्रित कुटुंबपद्धती न आढळण्याचे कारण -
१) शहरी जीवनमानाचा वाढता खर्च     २) जागेची टंचाई
३) व्यवसायिक गतिशिलता            ४) सर्व पर्याय बरोबर

१५) अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 'डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी' ही संस्था कोणी स्थापना केली?
१) वि.रा. शिंदे       २) डॉ. बाबासाबेडकर आंबेडकर    ३) धों.कें. दर्वे       ४) महात्मा फुले

१६) महात्मा गांधी यांनी _______ यांना भिल्लांचे धर्मगुरू म्हणून संबोधले होते.
१) ठक्कर बाप्पा      २) शामराव परुळेकर    ३) दामूआण्णा टोकेकर     ४) गोदावरी परुळेकर

१७) शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले?
१) जागतिकीकरण    २) आधुनिकीकरण     ३) औद्योगीकरण      ४) सर्व बरोबर

१८) नाना शंकरसेठ हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे कोणी म्हटले आहे?
१) पंडित नेहरू      २) प्र.के. अत्रे       ३) धनंजय कीर      ४) यशवंतराव चव्हाण

१९) 'जेंव्हा मी जात चोरली होती' या विद्रोही कथासंग्रहाचे लेखक कोण?
१) नामदेव ढसाळ       २) बाबूराव बागूल     ३) केशव मेश्राम         ४) दादासाहेब गायकवाड

२०) प्रबोधनकाळात दक्षिण भारतातील देवदासी प्रथेविरुध्द कोणी आवाज उठविला?
१) वि.रा. शिंदे       २) राजाराममोहन रॉय      ३) पेरियार नायकर      ४) ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर :
१) १     २) २     ३) १    ४) ४    ५) २     ६) २     ७) २     ८) १     ९) १      १०) १     
११) ३    १२) ३     १३) ४    १४) ४    १५) २    १६) १    १७) ४     १८) २     १९) २    २०) ३

No comments:

Post a Comment