Monday, July 14, 2014

MPSC Sample Question Paper 45

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) मानवी रक्तातील हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी ______ हे मूलद्रव्य अत्यावश्यक असते.
१) लोह      २) मँगेनीज     ३) कॅल्शियम    ४) मॉलिब्डेनम

२) रशियातील _______ येथील अंतरराष्ट्रीय परिषदेत 'सर्वांसाठी आरोग्य' ही संकल्पना स्वीकारण्यात आली.
१) मॉस्को     २) आल्माआटा     ३) लेनिनग्राड    ४) वोस्टोक

३) _______ हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे.
१) इथिल अल्कोहोल     २) मिथिल अल्कोहोल    ३) बेंझीन     ४) पैकी नाही

४) थायमिन (जीवनसत्त्व बी-१) अभावी होणारा _______ हा रोग कमी शिजवलेला व न सडलेला तांदूळ खाल्ल्याने दूर करता येतो.
१) बेरीबेरी     २) पेलाग्रा    ३) झिरोप्थॅल्मिया   ४) मुडदूस

५) ______ हा रोग 'हन्सनचा रोग' म्हणून ओळखला जातो.
१) कर्करोग    २) कुष्ठरोग    ३) क्षयरोग    ४) रेबीज

६) ______ या घटकद्रव्याअभावी लोहित रक्तकणिकांचे परिपक्वन होत नसल्याने महालोहित पेशीजनक पांडुरोग (मेगॅलोब्लास्टिक अॅनेमिया) हा रोग होतो.
अ) हिमोग्लोबीन    २) बिलिरुबीन    ३) सायनोकोबॅलॅमिन    ४) पिरिमिडीन

७) पेशीमध्ये उत्प्रेरकाची भूमिका बजावणाऱ्या प्रथिनांना _____ म्हणतात.
१) प्रतिपिंडे    २) संप्रेरके     ३) विकरे     ४) जीवनसत्त्वे

८) पोलिओचा विषाणू तोंडावाटे मानवी शरीरात प्रवेश करतो व _______ ला धोका पोहोचवितो.
१) श्वसनसंस्था    २) चेतासंस्था   ३) पचनसंस्था    ४) अन्ननलिका

९) 'सर्वासाठी आरोग्य' हा आता मुलभूत मानवी हक्क मानला गेला असून _____ हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो.
१) १ जानेवारी     २) ७ एप्रिल      ३) २७ सप्टेंबर    ४) १ डिसेंबर

१०) तंबाखुमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे ______ हे घातक रसायन असले.
१) कॅफिन    २) टॅनिन    ३) निकोटिन    ४) सेल्यूलोज

११) डी.एन.ए. मधील ________ हा घटक सजीवांची अनुवांशिक वैशिष्ट्ये निश्चित करतो.
१) आरएनए    २) जैवरेणू     ३) जनुक    ४) यापैकी नाही

१२) _______ या रोगाचा विषाणू केवळ मानवामध्येच आढळतो.
१) रेबीज     २) टायफॉईड    ३) पोलिओ    ४) यापैकी नाही

१३) दातांमधील एनॅमल (दंतक) तयार होण्यासाठी _____ ची आवश्यकता असते.
१) मॅग्नेशियम    २) ऑक्सिजन    ३) नायट्रोजन    ४) फ्लूओरिन

१४) खालीलपैकी _____ हे संप्रेरक प्रथिन नाही.
१) ट्रिप्सीन   २) इन्सुलिन    ३) ग्लुकॅगॉन   ४) सोमॅटोस्टॅटीन

१५) रक्तातील _____ चे प्रमाण वाढल्याने मायकार्डियल इनफार्क्नश (रक्तप्रवाहात अडथळा) हा विकार जडतो.
१) हिमोग्लोबीन     २) बिलिरुबीन    ३) अल्ब्युमीन    ४) कोलेस्टेरॉल

१६) रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे ______
१) धमनीकाठीण्यता    २) परिहृदरोग    ३) अतिलठ्ठपणा   ४) उच्चताण

१७) विनॉक्सी सुक्ष्मजीवांव्दारे अन्नपदार्थातील ______ या घटकाचे विघटन करण्याच्या प्रक्रियेस अन्नाचे पूयन (कुजणे) असे म्हणतात.
१) कर्बोदके     २) जीवनसत्वे   ३) मेद    ४) प्रथिने

१८) ______ च्या अभावामुळे हायपोनॅट्रेमिया हा रोग होतो.
१) मीठाच्या    २) साखरेच्या    ३) दोन्ही पर्याय बरोबर  ४) दोन्ही पर्याय चूक

१९) जीवनसत्त्व ब-१ कोणत्या नावाने ओळखले जाते?
१) थायमिन     २) रायबोफ्लेविन    ३) कॅल्शिफेरॉल     ४) नायसिन

२०) 'ग्लुकोमिया' हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?
१) डोळे      २) कान     ३) मेंदू     ४) अस्थी

उत्तर :
१) १     २) २     ३) १     ४) १     ५) २     ६) ३     ७) ३     ८) ०     ९) २      १०) ३     
११) ३    १२) ३     १३) ४     १४) १     १५) ४    १६) ४    १७) ४     १८) १     १९) १    २०) १

No comments:

Post a Comment