Wednesday, July 16, 2014

MPSC Sample Question Paper 46

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न

१) मानवाच्या पाठीच्या कण्यातील मणक्यांची संख्या ३३, तर छातीतील बरगड्यांची संख्या ______ इतकी आहे.
१) २३      २) २४      ३) २५      ४) ३३

२) 'अनुवंश शास्त्राचा जनक' असे यथार्थपणे कोणास म्हटले जाते?
१) चार्ल्स डार्विन     २) लॅमार्क     ३) जॉन ग्रेगेर मेडेंल    ४) यापैकी नाही

३) 'निसर्ग निवडीचा सिद्धांत' (Survival of the Fittest) कोणी मांडला?
१) मेंडेल     २) डार्विन     ३) लॅमार्क    ४) यापैकी नाही

४) 'डेंग्यू' या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली 'एडिस इजिप्सी' ही ______ ची जात आहे.
१) डासाची      २) माशीची      ३) घरमाशीची     ४) उंदराची

५) रक्ताभिसरणाच्या शोधाचे जनकत्व कोणत्या संशोधकास द्यायला हवे?
१) लॅडस्टायनर     २) रॉबर्ट हूक     ३) विल्यम हॉर्वे      ४) हरगोविंद खुराना

६) कोथ (गँग्रीन) हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास जडतो?
१) हात       २) पाय      ३) डोके      ४) चेहरा

७) समुद्रातील ______ या प्राण्यापासून मोती (Pearls) मिळतात.
१) ऑयस्टर     २) सी-लिली     ३) सी-हॉर्स     ४) यापैकी नाही

८) तंबाखू व बंबाकू या वनस्पतींमध्ये ______ ही जीवनपद्धती आढळते.
१) सहजीवन    २) पोशिंदा-परजीवी पद्धती    ३) स्वातंत्र जीवनपद्धती    ४) यापैकी नाही

९) लिंबूवर्गीय वनस्पतीत _______ विपूल प्रमाणात आढळते?
१) जीवनसत्त्व 'ड'     २) जीवनसत्त्त डी     ३) जीवनसत्त्व 'क'     ४) यापैकी नाही

१०) योग्य प्रजननक्षमतेसाठी शरीरात कोणत्या जीवनसत्त्वाची विपुलता असावी लागते?
१) जीवनसत्त्व इ     २) जीवनसत्त्व डी     ३) जीवनसत्त्व के     ४) जीवनसत्त्व ए

११) मानवाची श्राव्यमर्यादा ______ इतकी असते.
१) 0.02 KHz ते 20 KHz   २) 2 KHz ते 20 KHz  ३) 0.2 KHz ते 2 KHz   ४) यापैकी नाही

१२) नागरी पेयजल योजनांमध्ये पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ______ वायूंचा वापर सर्रास केला जातो.
१) हायड्रोजन    २) क्लोरिन     ३) सल्फर डायऑक्साईड    ४) अमोनिया

१३) निवडुंग, घायपात, कोरफड या वनस्पतींचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात करतात?
१) झेरोफाइट्स (Xerophytes)    २) मेसोफाइट्स (Mesophytes)
३) हायड्रोफाईट्स (Hydrophytes)    ४) यापैकी नाही

१४) वाटाण्यामध्ये अन्नसंचय ______ मध्ये केलेला असतो?
१) बीजपत्रे     २) भ्रूणपोष    ३) भ्रूण     ४) मूळ

१५) १९५३ मध्ये DNA ची प्रतिकृती ______ या संशोधकांनी तयार केली.
१) वॅटसन     २) क्रिक    ३) फ्रेडरिक मिशर    ४) १ व २ दोन्ही

१६) मानवी शरीरातील इंद्रियसंस्थांची संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अचूक दर्शविली आहे?
१) ७     २) ९     ३) ११     ४) १३

१७) खालीलपैकी कोणता वृक्ष 'फ्लेम ट्री' या नावाने ओळखला जातो?
१) पपई    २) गुलाब    ३) गुलमोहर     ४) युट्रिक्युलॅरिया

१८) टॅक्सोनॉमी हे वनस्पतींच्या ____ चे शास्त्र आहे.
१) वर्गीकरणाचे     २) पेशींच्या अभ्यासाचे    ३) फुलांचा अभ्यास    ४) यापैकी नाही

१९) इंडाल अॅसेटिक या रसायनाचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या गटात करता येईल?
१) ऑक्झिन्स    २) हॉर्मोन्स     ३) जीवनसत्व     ४) यापैकी नाही

२०) प्रमस्तिष्काच्या ______ क्षेत्रात माहिती साठविली जाते.
१) संवेदी     २) प्रेरक      ३) सहयोग     ४) यापैकी नाही

उत्तर :
१) २     २) ३     ३) २     ४) १     ५) ३     ६) २     ७) १     ८) २     ९) ३      १०) १     
११) १    १२) २     १३) १     १४) १     १५) ४    १६) २    १७) ३     १८) १     १९) १    २०) ३

No comments:

Post a Comment