Sunday, July 20, 2014

MPSC Sample Question Paper 49

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न


१) भारतातील खालीलपैकी कोणते राज्य क्षेत्रफळानुसार सर्वांत लहान आहे.
१) गोवा      २) सिक्कीम     ३) झारखंड     ४) छत्तीसगड

२) सागरी मत्स्योत्पादनात देशात _______ हे राज्य आघाडीवर आहे.
१) गुजरात     २) तामिळनाडू     ३) महाराष्ट्र     ४) प. बंगाल

३) महाराष्ट्रातील ______ या शहराच्या देशातील मध्यवर्ती स्थानामुळे ते रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग या तिन्ही वाहतूक मार्गांचे प्रमुख केंद्र बनले आहे.
१) मुंबई     २) पुणे     ३) नागपूर     ४) औरंगाबाद

४) महाराष्ट्राचा सुमारे ९० टक्के हून अधिक भूभाग _____ या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे.
१) बेसाल्ट    २) ग्रॅनाईट     ३) शेल      ४) शिस्ट

५) १९६५ मध्ये खालीलपैकी कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली भारतीय अक्काश संशोधनास सुरुवात झाली?
१) डॉ. विक्रम साराभाई    २) डॉ. राजा रामण्णा     ३) डॉ. होमी भाभा     ४) यापैकी नाही

६) प्लुटोची ग्रह म्हणून असलेली ओळख रद्द करण्यामागील संयुक्तिक कारण कोणते?
१) प्लुटो वर्तुळाकार कक्षेऐवजी लंबवर्तुळाकार कक्षेत करतो.
२) प्लुटो नेपच्यूनची कक्षा ओलांडतो.
३) स्वतःचे वस्तुमान कायम राखण्याइतपत गुरुत्वाकर्षण नेपच्यूनजवळ नाही असे संबोधकाचे मते आहे.
४) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत.

७) वसंत ॠतूच्या आगमनापूर्वी साजरा केला जाणारा कार्निव्हल हा भारतातील _______ या राज्यातील प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे.
१) तामिळनाडू     २) महाराष्ट्र     ३) कर्नाटक     ४) गोवा

८) 'सिंहली' ही खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोकजमात (वंश) आहे?
१) श्रीलंका   २) आफ्रिका     ३) चीन    ४) भारत

९) आंतरराष्ट्रीय वार रेषेशी _______ हे रेखावृत्त संबंधित आहे.
१) २३ /        २) ६६      ३) १८०     ४) ८२.५

१०) विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंकडील ५ (उत्तर व दक्षिण) दरम्यानचा कमी वायुदाबाचा पट्टा _____ या नावे ओळखला जातो.
१) डोर्ल्डम    २) समस्थिती     ३) तपांबर    ४) आयनांबर

११) भारताने ______ या दिवशी आर्यभट्ट हा आपला पहिला कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला.
१) १८ मे १९७४     २) १९ एप्रिल १९७५    ३) २ जून १९७९    ४) ११ ऑक्टोबर १९८३

१२) सामान्यतः दर ७६ वर्षांनी दृष्टीस पडणारा _____ हा धूमकेतू यापूर्वी १९८६ मध्ये दृष्टीस पडला होता.
१) हॅले     २) शूमाकर    ३) टॉम्बथ    ४) यापैकी नाही

१३) अंदमान व निकोबार बेटांदरम्यानचा सागरी भाग खालीलपैकी कोणत्या नावे प्रसिध्द आहे?
१) ० चॅनेल    २) ५ चॅनेल     ३) १० चॅनेल     ४) १०० चॅनेल

१४) महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील _____ या ठिकाणी पवनचक्कीपासून वीजनिर्मिती केली जाते.
१) जामसंडे   २) राजापूर    ३) कुडाळ    ४) कणकवली

१५) सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सामान्यतः _______ इतका वेळ लागतो.
१) ८ सेकंद    २) ८ मिनिटे    ३) १५ मिनिटे   ४) २० मिनिये

१६) महाराष्ट्राचा सुमारे ९० टक्के हून अधिक भूभाग ______ या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे.
१) बेसाल्ट    २) ग्रॅनाईट    ३) शेल     ४) शिस्ट

१७) भौगोलिक नकाशांची निर्मिती करणारी 'बार्थोलोम्यू' ही अग्रगण्य संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
१) लंडन    २) एडिंबरो    ३) न्यूयॉर्क    ४) पॅरिस

१८) भारतातील ______ या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे.
१) बंगळूरू (कर्नाटक)    २) पणजी (गोवा)   ३) मुंबई (महाराष्ट्र)    ४) कोची (केरळ)

१९) १९६९ मध्ये ______ येथून भारताचा पहिला अग्निबाण यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
१) तालचेर     २) थुंबा    ३) श्रीहरिकोटा    ४) हसन

२०) ______ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून कार्यरत आहे.
१) श्रीवर्धन     २) अलिबाग     ३) रायगड    ४) यापैकी नाही.

उत्तर :
१) १     २) ३     ३) ३     ४) १     ५) १     ६) ४     ७) ४     ८) १     ९) ३      १०) १     
११) २    १२) १     १३) ३     १४) १     १५) २    १६) १    १७) २     १८) २     १९) २    २०) २

No comments:

Post a Comment