Wednesday, July 23, 2014

MPSC Sample Question Paper 51

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) २०११ च्या १५ व्या जनगणनेच्या (अंतरिम) अहवालानुसार भारतातील स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे?
१) ९२२     २) ९३३     ३) ९४०     ४) ९४३

२) २०११ या वर्षी भारतात कितवी जनगणना पार पडली?
१) १४ वी      २) १५ वी      ३) १६ वी       ४) १७ वी

३) भारतात सर्वात विरळ (कमी) लोकसंख्येचे राज्य कोणते?
१) बिहार    २) गोवा    ३) नागालँड    ४) अरुणाचल प्रदेश

४) महाराष्ट्रातील ______ या धरण प्रकल्प क्षेत्रात वृंदावन गार्डनच्या धर्तीवर संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यात आले आहे.
१) आंबेगाव     २) कोयना     ३) राधानगरी-काळम्मावाडी    ४) जायकवाडी

५) भारतात हरितक्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या एका पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आढळते?
१) गहू     २) ज्वारी     ३) कापूस    ४) ऊस

६) भारतातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी सर्वाधिक म्हणजे ५२ टक्के इतके उत्पादन ______ राज्यात होते.
१) महाराष्ट्र     २) कर्नाटक     ३) तामिळनाडू     ४) गुजरात

७) २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील _______ या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्येची नोंद झालेली आहे.
१) तामिळनाडू      २) गुजरात     ३) आंध्र प्रदेश     ४) महाराष्ट्र

८) खाली भारतातील प्रमुख राज्ये व त्यांच्या राजधान्या यांची यादी दिली आहे. त्यांच्या जोड्या जुळविणारा उत्तराचा पर्याय निवडा.
राज्य            राजधानी
अ) आसाम     १) गंगटोक
ब) सिक्कीम    २) आगरताळा
क) मिझोराम   ३) दिसपूर
ड) त्रिपुरा       ४) रायपूर
इ) छत्तीसगढ   ५) ऐजवाल
१) अ-३, ब-१, क-५, ड-२, इ-४  २) अ-३, ब-४, क-५, ड-१, इ-२
३) अ-३, ब-१, क-२, ड-४, इ-५  ४) अ-३, ब-५, क-१, ड-२, इ-४

९) भरतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते
१) अरुणाचल प्रदेश    २) गोवा    ३) सिक्कीम     ४) नागालँड

१०) ________ हा भारतातील प्राचीन वली पर्वत (अवशिष्ट पर्वत) आहे.
१) अरवली    २) हिमालय    ३) सातपुडा    ४) सह्याद्री

११) भू-खंडवहन सिद्धांत कोणी मांडला?
१) जॉर्ज बर्नार्द  २) ए.के. गिल्बर्ट   ३) आल्फ्रेड वेगनर    ४) सर ब-हार्ड

१२) भारताचा क्षेत्रफळानुसार जगात कितवा क्रमांक लागतो?
१) दुसरा    २) तिसरा     ३) पाचवा     ४) सातवा

१३) भारतात एकूण भूसीमा किती किलोमीटर लांबीची आहे?
१) ६१००     २) ७५१७     ३) १५२००     ४) ६२०००

१४) भारतात एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी _____ इतके क्षेत्र कालव्यांव्दारे ओलिताखाली आणण्यात आले आहे.
१) ५ टक्के    २) १२ टक्के    ३) १८ टक्के    ४) २९ टक्के

१५) हिमाचल प्रदेशातील भाक्रा हे भारतातील सर्वात उंच धरण ______ या नदीवर आहे.
१) सिंधू     २) सतलज    ३) रावी     ४) महानदी

१६) 'कोसी प्रकल्प' हा भारतातील (विभाजनपूर्व) बिहार व ______ या देशाचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे.
१) नेपाळ    २) भूटान    ३) बांग्लादेश     ४) म्यानमार

१७) भारतात एकूण जमिनीशी वनांखालील (जंगले) क्षेत्राची टक्केवारी किती आहे?
१) १५ टक्के    २) २३ टक्के    ३) ३३ टक्के    ४) ५५ टक्के

१८) भारतात लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र ______ या दोन राज्यांत आढळते.
१) पंजाब, हरियाणा    २) उत्तर प्रदेश, महाराष्ट्र    ३) महाराष्ट्र, गुजरात    ४) केरळ, तामिळनाडू

१९) _______ या राज्यात तांदळाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वाधिक आहे.
१) प. बंगाल    २) गुजरात    ३) पंजाब     ४) तामिळनाडू

२०) पश्चिम बंगालमधील ________ या परिसरात चहाचे मळे प्रसिद्ध आहेत.
१) बाराजमडा    २) कोडाईकनाल     ३) दार्जिलिंग     ४) कांगडा


उत्तर :
१) ३     २) २     ३) ४     ४) ४     ५) १     ६) १     ७) ४     ८) १     ९) २      १०) २     
११) ३    १२) ४     १३) ३     १४) ४     १५) २    १६) १    १७) २     १८) १     १९) ३    २०) ३

No comments:

Post a Comment