Friday, August 1, 2014

MPSC Sample Question Paper 54

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014नमुना प्रश्न

१) तारेमधून वाहणारी विद्युत धारा नेहमी धन अग्राकडून ______ अग्राकडे वाहते.
१) धन अग्राकडे     २) ऋण अग्राकडे   ३) धन किंवा ऋण अग्राकडे     ४) यापैकी नाही.

२) प्रिझमचा अपवर्तनांक तांबड्या रंगासाठी सर्वांत कमी, तर ________ रंगासाठी सर्वांत जास्त असतो.
१) जांभळ्या     २) काळ्या     ३) निळ्या      ४) पिवळ्या

३) पांढरा रंग हे किती रंगांचे मिश्रण आहे.
१) एक      २) तीन     ३) सात      ४) अकरा

४) १९७१ मध्ये इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली?
१) कल्पकम     २) मदुराई     ३) तारापूर     ४) नरोरा

५) जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते?
१) केंद्रकीय     २) गुरुत्वीय      ३) इलेक्ट्रोमॅग्नेटिक    ४) यापेक्षा वेगळे उत्तर

६) घड्याळाची दुरुस्ती, रत्नांचे निरीक्षण इत्यादी बाबींसाठी _________ सुक्ष्मदर्शकाचा वापर करतात.
१) साधा     २) इलेक्ट्रॉन     ३) संयुक्त    ४) यापैकी नाही

७) दूरची वस्तू स्पष्ट व विशालित स्वरूपात पाहण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते?
१) साधा सुक्ष्मदर्शक    २) संयुक्त सुक्ष्मदर्शक     ३) दूरदर्शक (टेलिस्कोप)    ४) यापैकी नाही

८) दूरदर्शन संचात ______ किरण नलिका वापरलेली असते.
१) कॅथोड     २) अॅनोड      ३) क्ष-किरण     ४) यापैकी नाही

९) संवेग, वेग, त्वरण, विस्थापन, बल इत्यादी राशी केवळ ________ ने व्यक्त करता येतात.
१) दिशा     २) परिमाण     ३) १ व २ दोन्ही     ४) यापैकी नाही

१०) खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगांचे मिश्रण मानल्या गेलेल्या पांढऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही?
१) निळा     २) काळा     ३) तांबडा     ४) आकाशी

११) दृष्टीसातत्ताच्या प्रयोगात वस्तूची दृष्टीपटलावरील प्रतिमा जरी नष्ट झाली तरी तिची संवेदना ________ काळ दिसते.
१) १/१० सेकंद     २) १/१० मिनिटे     ३) १० सेकंद     ४) १० मिनिटे

१२) वनस्पती व प्राणी पेशी, रक्तकणिका, जीवाणू इत्यादी अतिसुक्ष्म वस्तूच्या निरीक्षणासाठी ______ सूक्ष्मदर्शक वापरतात.
१) साधा       २) इलेक्ट्रॉन      ३) संयुक्त      ४) यापैकी नाही

१३) 'The Principia' या ग्रंथात ________ यांनी गतिविषयक तीन नियम स्पष्ट केले आहे.
१) सर आयझॅक न्यूटन    २) अल्बर्ट आइनस्टाइन   ३) मायकेल फॅरेडे    ४) यापैकी नाही

१४) प्रिझममधून जाताना जांभळ्या प्रकाशाचे विचलन सर्वांत जास्त तर _______ प्रकाशाचे विचलन सर्वांत कमी असते.
१) निळ्या      २) तांबड्या     ३) हिरव्या     ४) पिवळ्या

१५) अपवर्तनी दूरदर्शकातील बहिर्वक्र (Telescope) बहिर्वक्र भिंगांची संख्या किती असते?
१) एक     २) दोन     ३) तीन     ४) चार

१६) HCl + NaOH ---> NaCl + H2O ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे?
१) ऑक्सीडीकरण     २) उदासिनीकरण    ३) क्षपण     ४) विस्थापन

१७) खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे?
Fe (लोखंड) + S (गंधक) ---> FeS (आयर्न सल्फाईड)
१) संयोग अभिक्रिया     २) विस्थापन अभिक्रिया    ३) उदासिनीकरण    ४) यापैकी नाही

१८) न्यूलँडसच्या आवर्तसारणीबाबत खालीलपैकी विधान योग्य आहे?
१) न्यूलँडसने ज्ञात असलेल्या ५६ मूलद्रव्यांची अणु वस्तुमानाप्रमाणे चढत्या क्रमाणे मांडणी केली.
२) यामध्ये प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे होते.
३) न्यूलँडसच्या अष्टकात कॅल्शियमनंतर प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मुलद्रव्याप्रमाणे नव्हते.
४) वरील सर्व पर्याय योग्य आहेत.

१९) ग्लुकोजचा द्रवणांक ________ इतका आहे.
१) १५०C    २) -१५०C     ३) -२१८.४C      ४) २१८.४C

२०) कार्बनचा अणुअंक ६ आहे. तर कार्बनच्या अणूमध्ये प्रोटॉन्सची संख्या किती?
१) २      २) ४       ३) ६      ४) ८

उत्तर :
१) २     २) १     ३) ३     ४) १     ५) २     ६) १     ७) २     ८) १     ९) ३      १०) २     
११) १    १२) ३     १३) १     १४) २     १५) २    १६) २    १७) १     १८) ४     १९) १    २०) ३

No comments:

Post a Comment