Thursday, August 21, 2014

MPSC Sample Question Paper 61

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) 'राष्ट्रीय आरोग्य धोरण २००२ ने २०१० पर्यंत आरोग्यावर सरकारी खर्च किती टक्के करण्याचा अंदाज केला होता?
१) एकूण आरोग्य खर्चाच्या ३० टक्के   २) एकूण आरोग्य खर्चाच्या २७ टक्के   
३) एकूण आरोग्य खर्चाच्या ३३ टक्के      ४) एकूण आरोग्य खर्चाच्या ३५ टक्के

२) स्वातंत्र्यप्राप्ती पासूनच, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये परदेशी राष्ट्रासोबत भारताचा सहयोग सांस्कृतिक कराराचे अभिन्न अंग होते. भारताचे ....... सोबत सांस्कृतिक करार आहेत. जवळजवळ ७५ सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांवर घटक अधिकांश सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमाचा एक भाग आहे.
१) १२१ राष्ट्र, क्रीडा     २) १२५ राष्ट्र, क्रीडा     ३) ११८ राष्ट्र, क्रीडा     ४) ११९ राष्ट्र, क्रीडा

३) 'रमाई आवास योजना' महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येते?
१) आदिंवासी विकास योजना   २) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
३) गृहनिर्माण विभाग              ४) सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभाग

४) 'यशवंत ग्रामसमृद्धी योजना' महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येते?
१) महसूल व वन विभाग २) नियोजन विभाग 
३) रोजगार व स्वयंरोजगार विभाग ४) ग्रामविकास व जलसंधारण विभाग

५) खालीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेर?
१) आकाशवाणी ची सद्यस्थितीत भारतात २२३ रेडिओ केंद्रे आहेत
२) भारतात दूरदर्शन सेवेची सुरुवात १९७६ पासून झाली
१) फक्त १    २) फक्त २      ३) १ आणि २      ४) यापैकी नाही

६) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमातंर्गत भारत सरकारने कोणासाठी कामाचे दिवस १०० ते १५० केले?
१) अनुसूचित जाती     २) आदिवासी      ३) दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण जनता
४) या योजनेंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्वांना

७) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१) मध्य प्रदेशात सर्वात जास्त दैनिके प्रकाशित होतात.   २) मराठीतले सर्वात पहिले दैनिके 'दर्पण' हे होते.
३) 'बॉम्बे समाचार' हे आजही प्रकाशित होणारे सर्वात जुने वर्तमानपत्र आहे.
४) भारतीय भाषेत प्रकाशित झालेले सर्वात पहिले वर्तमानपत्र 'समाचार दर्पण' हे होते.
१) १ आणि २      २) २ आणि ३     ३) ३ आणि ४     ४) १ आणि ४

८) 'सहजीवनासाठी अध्ययन' हे कोणते मूल्य आहे?
१) सामाजिक मूल्य    २) नैतिक मूल्य     ३) शैक्षणिक मूल्य    ४) सांस्कृतिक मूल्य
१) १ आणि ३      २) २ आणि ४     ३) २      ४) ३

९) खालीलपैकी कोणता घटक ''रोजगारी हमी कायदा २००५" चा भाग नाही?
१) कुटुंबातील किमान एका प्रौढाला रोजगार दिला जाईल.    २) मागणी केल्यावर १५ दिवसाच्या आत रोजगार पुरवला गेला नाही तर बेरोजगारी भत्ता म्हणून रोज किमान वेतन दिले जाईल.   ३) वेतनातील ५ टक्के समाज कल्याण योजनांसाठी योगदान म्हणून कमी केले जटील.  ४) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस जिल्हाधिकारी जबाबदार राहील.

१०) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियम कामांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही?
१) प्रदूषण प्रतिबंध    २) प्रदूषण अनुबोधन    ३) प्रदूषण नियंत्रण    ४) प्रदूषणासंबंधी खटले दाखल करणे

११) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या समित्या नेमल्या?
१) डॉ. अनिल काकोडकर समिती     २) डॉ. अरुण निगवेकर समिती  
३) डॉ. राम ताकवले समिती            ४) डॉ. वेदप्रकाश मिश्रा समिती

१२) लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन संस्थेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
१) ही संस्था जुन्या चालेविले हॉटेलच्या ठिकाणी स्थापन झाली.
२) १९८९ पर्यंत गृह मंत्रालयाच्या अधीन कार्यरत
३) १९८९ पासून मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल पब्लिक ग्रिव्हन्सेस आणि पेन्शन मंत्रालयाच्या अधीन कार्यरत.
४) मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामचा ३ आणि ४ टप्पा २०१२ पासून सुरू.

१३) लाल बहादूर शास्त्री अकादमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन मसुरी येथे बरेच अभ्यासक्रम चालतात. यातील फाऊंडेशनल कोर्स मुख्यत्वे असा आहे....
१) ज्ञान केंद्रित  २) कौशल्य प्रधान  ३) धोरण ठरविणे कसब वाढवण्यावर   ४) वरील एकही पर्याय योग्य नाही.

१४) महाराष्ट्रात स्वतंत्र पशू व मत्स्य विद्यापीठाची स्थापना कोठे व केव्हा करण्यात आली?
१) नागपूर, सन १९९७     २) नागपूर, सन १९९८    ३) पुणे, सन १९९७      ४) पुणे, सन १९९८

१५) जल संसाधन मंत्रालयामार्फत 'पाण्याचा प्रतिथेंबा भागे अधिक पिके आणि उत्पन्न' या विषयावर एक उपसमिती ..... यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली.
१) डॉ. एम. एस. स्वामिनाथन    २) डॉ. एस. विश्वमोहन     ३) डॉ. पी. सी. अॅलेक्झांडर   ४) डॉ. पी. चिदंबरम

१६) भारतात खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्याने बजावलेल्या स्वेच्छानिर्णय अधिकाराचे न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते?
१) प्रशासकीय निर्णयाची योग्यता बघण्यासाठी      २) साक्षी पुराव्याची योग्यता पुनःपडताळण्यासाठी
३) निर्णयप्रक्रिया बरोबर झाली किंवा नाही गे पडताळण्यासाठी    ४) वरीलपैकी एकही नाही.

१७) 'लखिना' काय भूषविते?
१) स्त्रियांच्या क्रीडास्पर्धात लक्षणीय काम करणाऱ्या स्त्रीला मिळणारे पारितोषिक.
२) भारताची सर्वात अलीकडील सॅटेलाईट मोहीम.
३) लेह-लडाख मधील संरक्षण विभागाचे अधिष्ठापन.
४) महाराष्ट्रात रुजू केलेली प्रशासकीय पध्दत.

१८) पुढील विधाने वाचून 'प्रसार भारती' विषयी योग्य विधाने निवडा.
१) वैधानिक स्वायत्त मंडळ आहे.   
२) १९७७ मध्ये प्रसार भारतीची स्थापना झाली.
३) आकाशवाणी, दूरदर्शन आणि केंद्रे प्रसारभारतीच्या स्थापनेनंतर तिचे घटक बनले आहेत.
१) १, २, ३     २) १     ३) ३ आणि २     ४) १ आणि २

१९) मंत्रिमंडळाची बैठक सामान्यतः या दिवशी घेण्यात येते :
१) दर सोमवारी    २) दर मंगळवारी    ३) दर बुधवारी    ४) दर गुरुवारी

२०) राज्य संचालनालयाची मुख्य कार्ये आहेत.
१) मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे.    
२) विभागीय जिल्हा कर्मचाऱ्यांव्दारे कार्य अंमलबजावणी तपासणे.
३) विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे. 
४) विभागीय अधिकारीवर्गासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
१) १, ब आणि ३     २) २, ३ आणि ४    ३) १, २ आणि ४    ४) १, २, ३ व ४

उत्तर :
१) ३    २) ३     ३) २     ४) ४     ५) ४     ६) २     ७) ३     ८) ३     ९) २      १०) ४     
११) १    १२) १     १३) १     १४) १     १५) १     १६) ३    १७) ४     १८) २     १९) ३    २०) ४

No comments:

Post a Comment