Saturday, August 23, 2014

MPSC Sample Question Paper 62

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) राज्यसरकारने भारत सरकारशी केलेल्या पत्रव्यवहारा संबंधी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रश्न विधान परिषदेत विचारावयाचा असल्यास त्यासाठीचे विवेचन ______ या नियमाव्दारे केलेले आहे.
१) वि.प.नि. ९०     २) वि.प.नि. ८०    ३) वि.प.नि. ६७    ४) वि.प.नि. ५७

२) जेव्हा विधानसभेमध्ये एखाद्या ठरावावर मतदान झाले असेल तेव्हा अशाच आशयाचा प्रश्न उपस्थित करणारा ठराव मतदान झाल्याच्या दिनांकापासून किती कालावधीपर्यंत मांडता येत नाही?
१) सहा महिने     २) एक वर्ष     ३) दोन वर्ष    ४) एक वर्ष सहा महिने

३) एखादा ठराव निधानसभेत स्वीकार्ह व्हावा यासाठी ठरावाचे स्वरुप व तपशील कोणत्या नियमाव्दारे स्पष्ट केलेले आहे?
१) विधानसाथा नियम १०६   २) विधानसभा नियम १०७    ३) विधानसभा नियम १०८  ४) विधानसभा नियम १०९

४) संयुक्त समितीत अनुसरावयाच्या कार्यपद्धतीने विनियमन खालील नियमांद्वारे करण्यात येईल.
१) विधानसाथा नियम  २) विधानपरिषद नियम  ३) विधानसभा व विधानपरिषद नियम एकत्रितपणे  ४) वरीलपैकी कोणतेही नाही.

५) शासकीय आश्वासन समितीमध्ये विधानसाथा अध्यक्ष नामनिर्देशनाव्दारे किती सदस्यांची नेमणूक करू शकतात?
१) १५    २) २०     ३) १९     ४) ११

६) विधान परिषदेमध्ये सदस्याने सूचना उपस्थित केल्यावर त्याची निकड व महत्त्व पाहून सूचना दाखल करुण घेण्याचे अधिकार कोणास असतात?
१) सचिव     २) सदस्य समिती    ३) सभापती    ४) अध्यक्ष

७) विधानसभेत शासकीय ठरावांच्या बाबतीत ______ दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे.
१) ३०      २) १५     ३) ८       ४) ७

८) कोणत्या प्रकारच्या विधिमंडळ प्रश्नास 'अग्रक्रम' देऊन यथाशिघ्र त्या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे असते?
१) अल्पमुदतीचा सूचना प्रश्न    २) अतारांकित प्रश्न    ३) तारांकित प्रश्न    ४) अशासकीय ठराव

९) अध्यक्षांनी अन्यथा निर्देश दिले नसतील तर ______ इतक्या पूर्ण दिवसांची तारांकित प्रश्नासंबंधीची सूचना देतात.
१) ३० दिवस      २) ४५ दिवस     ३) १५ दिवस     ४) यापैकी एकही नाही

१०) विधानसभेत सर्वसाधारणत: खालील _____ दिवशी पुरेशा सार्वजनिक बाबीवर अर्धा तास चर्चा केली जाते.
१) सोमवार व मंगळवार    २) मंगळवार व बुधवार   ३) मंगळवार व गुरुवार   ४) बुधवार व शुक्रवार

११) विधानसभेमध्ये अशासकीय सदस्यांचे कामकाज चालविण्याकरिता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आला आहे?
१) सोमवारचे शेवटचे दोन तास    २) शुक्रवारचे शेवटचे दोन तास    ३) सोमवारचे शेवटचे अडीच तास   ४) शुक्रवारचे शेवटचे अडीच तास

१२) राज्य विधानमंडळातील कामकाज राज्याच्या ______ चालविण्यात येईल.
१) राज्याच्या राजभाषेतून किंवा राजभाषांतून  २) राज्याच्या राजभाषेतून किंवा राजभाषांतून किंवा हिंदीतून किंवा इंग्रजीतून     ३) हिंदीतून      ४) इंग्रजीतून

१३) महाधिवक्ता ____ मर्जी असेपर्यंत अधिकारपद धारण करतील.
१) विधानसभेची    २) मुख्यमंत्र्यांची      ३) राज्यपालांची     ४) राष्ट्रपतींची

१४) मुंबई महानगरपालिका अधिनियम १९८८ च्या कोणत्या कलमाआधारे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमातील गट-अ (२) आणि त्यावरील श्रेणीच्या पदांवरील नियुक्तीबाबत आयोग सल्ला देते?
१) कलम ८० (अ)      २) कलम ८० (ब)     ३) कलम ८० (क)       ४) कलम ८० (ड)

१५) संयुक्त समितीचा पदसिद्ध सदस्य म्हणून कोणास नियुक्त केले जाते?
१) संबंधित विभागाचा प्रभारी मंत्री  २) संबंधित विभागाचा सचिव ३) सभाबृहाचे अध्यक्ष   ४) मुख्यमंत्री

१६) विधानसभा आश्वासन समितीचे सदस्य किती काळ आपले पद धारण करतील?
१) एक वर्ष २) पाच वर्षे ३) आश्वासनांची पूर्तता होईपर्यंत ४) नवीन समितीची रचना करण्यात येईपर्यंत.

१७) भारतातील राष्ट्रापतीव्दारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?
१) कॅनडा     २) ऑस्ट्रेलिया     ३) यू. एस. ए.       ४५) वरीलपैकी एकही नाही.

१८) विधान परिषद सदस्यास एका अधिवेशन कालावधीमध्ये किती ठरावांची सूचना पाठवण्यास परवानगी देता येऊ शकते?
१) दोन     २) तीन     ३) चार     ४) पाच

१९) विधान परिषदेचे सभापती लोकलेखा समितीमध्ये विधान परिषदेच्या किंती सदस्यांची नामनिर्देशानाव्दारे नियुक्ती करू शकतात?
१) १०      २) ७      ३) १२     ४) ५

२०) निकडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यासाठी किमान किती सदस्यांची स्वाक्षरी होणे आवश्यक आहे?
१) ३       २) ४      ३) २      ४) ५

उत्तर :
१) ३    २) २     ३) २     ४) ३     ५) ३     ६) ३     ७) ४     ८) १     ९) १      १०) ३     
११) ४    १२) २     १३) ३     १४) २     १५) १     १६) ४    १७) १     १८) ४     १९) ४    २०) १

No comments:

Post a Comment